सिंधुदुर्गात पतंजली परिवाराची नवी विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जाहीर!

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली
पूज्य स्वामी परमार्थ देवजी मुख्य केंद्रीय प्रभारी पतंजली परिवार हरिद्वार यांच्या निर्देशा नुसार पतंजली योगपीठ परिवार सिंधुदुर्ग ची विस्तारित अधिकृत सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी महाराष्ट्र पश्चिम राज्य कार्यकारिणीने नुकतीच जाहीर केली यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी

सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी
भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी – डॉ. श्री तुळशीराम वा. रावराणे
भारत स्वाभिमान जिल्हा स. प्रभारी श्री. रावजी दुलाजी परब
पतंजलि योग समिती जिल्हा प्रभारी श्री. विद्याधर वसंत पाटणकर
पतंजलि योग समिती जिल्हा प्रभारी श्री. दत्तात्रय नरहरी निखार्गे
सोशल मीडिया जिल्हा प्रभारी श्री. योगेश बाबाजी येरम
जिल्हा कोशाध्यक्ष श्री. लक्ष्मण जगन्नाथ पावसकर
किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी श्री सुभाष गोवेकर
किसान सेवा समिती जिल्हा स.प्रभारी श्री रवींद्र गणपत पावसकर
जिल्हा महामंत्री- श्री. विकास ज्ञानदेव केरकर
युवा भारत जिल्हा प्रभारी डॉ. श्री प्रशांत परब,

तालुकास्तरावर
सावंतवाडी – भारत स्वाभिमान तालुका प्रभारी श्री सर्वानंद दळवी, पतंजली योग समिती तालुका प्रभारी श्री बाबली गवंडे, किसान सेवा समिती तालुका प्रभारी – श्री नारायण राणे, सोशल मीडिया तालुका प्रभारी श्री लक्ष्मण राणे.
कुडाळ – भारत स्वाभिमान तालुका प्रभारी श्री योगेश गणपत गवंडे, पतंजली योग समिती तालुका प्रभारी श्री प्रमोद नंदादीप नाईक,
युवा भारत तालुका प्रभारी श्री सिद्धेश बाळकृष्ण नाईक, किसान सेवा समिती तालुका प्रभारी- श्री गुरुनाथ दत्ताराम सावंत, सोशल मीडिया तालुका प्रभारी श्री नारायण गोविंद कोरगांवकर, संघटन मंत्री महेश सहदेव गावडे, कोशाध्यक्ष श्री. रामचंद्र गोपाळ कामुलकर प.की. सप्रभारी- श्री विजय दिगंबर आरोलकर
कणकवली – भारत स्वाभिमान तालुका प्रभारी श्री प्रकाश जगन्नाथ कोचरेकर, पतंजली योग समिती तालुका प्रभारी – श्री सखाराम लक्ष्मण सपकाळ, युवा भारत तालुका प्रभारी श्री किसन ठोंबरे, किसान सेवा समिती तालुका प्रभारी श्री प्रकाश जगन्नाथ पडवळ, सोशल मीडिया तालुका प्रभारी श्री प्रमोद लिमये. भा. स्वा.स. प्रभारीश्री. प्रभाकर- सोमा सावंत प.यो. स.प्रभारी-श्री. रवींद्र अर्जुन बागवे कि.से.स.प्रभारी संजय नारायण राणे सो.मी. स.प्रभारी श्री. विजय शंकरराव पोवार
यांची नियुक्ती करण्यात आली.
महिला पतंजलीचे कार्य सौ. रश्मी रामचंद्र आंगणे (महिला पतंजली जिल्हा प्रभारी) या बघत आहेत.
सदर जिल्हा समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका आणि गाव पातळी पर्यंत पूज्य स्वामी रामदेव जी आणि पूज्य आचार्य बालकृष्ण जी यांच्या मार्गदर्शनानुसार योग प्राणायाम, आयुर्वेद, स्वदेशी, भारतीय शिक्षण व्यवस्था अशा विविध विषयावर जनजागृती करून सिंधुदुर्ग जिल्हा निरोगी आणि सशक्त करण्यासाठी पतंजलि च्या विविध ठिकाणी चालणाऱ्या निःशुल्क योगकक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पतंजलि परिवार युवक युवतींना योग प्रशिक्षक बनवून त्यामाध्यमातून युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योग शिक्षक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणार आहे.
पतंजलीच्या विविध सेवा प्रकल्पांच्या माहितीसाठी ७०८३६०२५०४ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा समिती मार्फत करण्यात आले आहे.