
एसटी चालक-वाहकांना राखी बांधून नाथ पै ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थिनींचे अनोखे रक्षाबंधन
संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे, आपुलकीचे आणि सुरक्षिततेचे नाते दृढ करणारा सण. याच भावनेतून नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करुळ येथील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या एसटी बसच्या चालक व वाहकांना तसेच एसटी बसलाही राखी बांधून…








