
खासगी शाळांना टक्कर! ग्रामीण जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम
रत्नागिरी : अगदी नर्सरीपासून ते सातवीपर्यंत अनेक शैक्षणिक सुविधा, अद्ययावत डिजीटल ऑनलाइन स्क्रीन, संगणक आदी आधुनिक पद्धतीचे ऑनलाइन शिक्षण सुविधा हजारो किंवा लाखो रुपयांची फी मोजल्यावर विद्यार्थ्यांना मिळतात. यामध्ये काही नवल नाही. पण राज्यातील ग्रामीण भागात प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अशा…




