
जनशताब्दी एक्स्प्रेसला तांत्रिक ब्रेक! पेण स्थानकात ३ तासांपासून गाडी ठप्प
रायगड : मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला तांत्रिक बिघाडाचा फटका बसला इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ही एक्स्प्रेस रायगड जिल्ह्यातील पेण रेल्वे स्थानकात तब्बल तीन तासांपासून थांबून होती मिळालेल्या माहितीनुसार, जनशताब्दी एक्स्प्रेस सकाळी सुमारे नऊ वाजता पेण रेल्वे स्थानकात दाखल झाली.…

