
नामदार नितेश राणेंच्या शपथविधीने भारावला सिंधुदुर्ग जिल्हा, ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर रंगला शपथविधी सोहळा
नागपूर कोकणशाही प्रतिनिधी : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा झाला. समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक…