
फोटोग्राफर असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम; राजापूरात मोफत सिनेमॅटिक कार्यशाळा!
फोटोग्राफर असोसिएशन वतीने राजापूरात मोफत सिनेमॅटीक कार्यशाळा राजापूर : फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन रत्नागिरी जिल्हा आणि फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन राजापूर तालुका यांच्यावतीने आयोजित आणि सोनी कंपनी आणि सारडा ग्रुप सांगली पुरस्कृत ॲडव्हान्स सिनेमॅटिक मास्टर क्लास या कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले…