📍 सिंधुदुर्ग, मालवण :
मालवणच्या ग्रामदेवता, श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी सोहळ्यात आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी, मालवणमधील सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी आमदार निलेश राणेंनी देवांच्या चरणी प्रार्थना केली.

या प्रसंगी शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष श्री. दीपक पाटकर, श्री. उमेश नेरुरकर, तालुकाप्रमुख श्री. मंदार लुडबे, श्री. महेश कंदलगावकर, शहरप्रमुख राजू बिडये, श्री. बबन शिंदे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि भाविक उपस्थित होते.












