सावंतवाडी,
चार दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथे संशयित आरोपी वितोरिन फर्नांडिस व त्याने गुन्ह्यात जळालेल्या स्थितीत आढळलेल्या वापरलेली कार
महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून तो मृतदेह सावंतवाडी कोणत्या कारणास्तव आणि कसा केला, हे अद्यापही तालुक्यातील किनळे वरचीवाडी गुलदस्त्यातच आहे. सुचिता सोपटे येथील बेपत्ता झालेल्या सौ. सुचिता सायंकाळी कणकवली सुभाष सोपटे (वय ५९) हिचा असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयात हजर केले असता दरम्यान, वितोरिन फर्नांडीस याला शुक्रवारी ८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास ओसरगाव येथे महामार्गानजीक अर्धवट जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, मृतदेहाची ओळख पटली नव्हती, मृतदेहाचा गुडघ्यापासूनचा एक पाय आणि त्यावर पैंजण तसेच मृतदेहाच्या हातात बांगड्या, एका कानात कुडे आढळून आले होते. पोलिसांसमोर या खूनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते. कणकवली पोलिस आणि एलसीबीची विशेष पथके तैनात गेले चार दिवस कणकवली पोलिस
कणकवली पोलिस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सखोल तपास करत त्या मृतदेहाचा छडा लावत महिलेचा खून करून जाळणाऱ्या संशयित आरोपीला गजाआड केले आहे. वितोरिन रुजाय फर्नांडिस (४९, रा. वेंगुर्ला, आरवली – टांक) असे संशयिताचे नाव असून त्याला त्याच्या घरातून गुरुवारी रात्री अटक केली. त्याने महिलेच्या खुनाची कबुली दिली आहे; मात्र हा खून नेमका









