सीफूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEAI), महाराष्ट्र विभागाच्या शिष्टमंडळाने मत्स्यव्यवसाय व निर्यात विभागाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांबाबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंची भेट घेतली. या बैठकीत नौकांची नोंदणी व परवाने, मासेमारीसाठी डिझेल अनुदान, वीजदरात सवलत, लहान माशांच्या मासेमारीवर नियंत्रण, निर्यात वाहतूक खर्चासाठी अनुदान, निर्यातदारांसाठी आर्थिक सहाय्य, कोल्ड स्टोरेज व लॉजिस्टिक खर्चात सवलत, एम.आय.डी.सी ‘एम’ झोनमध्ये अखंडित पाणीपुरवठा तसेच १ जानेवारी २०२७ पासून लागू होणाऱ्या युरोपियन युनियनच्या कॅच सर्टिफिकेशन प्रक्रियेच्या पूर्वतयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.आज सीफूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEAI), महाराष्ट्र विभागाच्या शिष्टमंडळाने मत्स्यव्यवसाय व निर्यात विभागाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांबाबत भेट घेतली. या बैठकीत नौकांची नोंदणी व परवाने, मासेमारीसाठी डिझेल अनुदान, वीजदरात सवलत, लहान माशांच्या मासेमारीवर नियंत्रण, निर्यात वाहतूक खर्चासाठी अनुदान, निर्यातदारांसाठी आर्थिक सहाय्य, कोल्ड स्टोरेज व लॉजिस्टिक खर्चात सवलत, एम.आय.डी.सी ‘एम’ झोनमध्ये अखंडित पाणीपुरवठा तसेच १ जानेवारी २०२७ पासून लागू होणाऱ्या युरोपियन युनियनच्या कॅच सर्टिफिकेशन प्रक्रियेच्या पूर्वतयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.










