बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांमध्ये ऐतिहासिक सुधारणा

🟪श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती 🟢केंद्राच्या सामाजिक सुरक्षा संहितेनुसार राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांमध्ये ऐतिहासिक सुधारणा 🟡लाभांच्या रक्कमेत घसघशीत वाढ उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने या संदर्भातील चार स्वतंत्र ऐतिहासिक शासन निर्णय (GR) जारी केले आहेत.…







