Category कुडाळ

बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव-2027 अंतर्गत कै. बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धा

बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) या नोंदणीकृत हौशी नाट्यसंस्थेच्या वतीने ‘बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव-2027 अंतर्गत कै. बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धा’ दि. 7 जानेवारी ते 13 जानेवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. महोत्सवाचे हे 29 वे वर्ष…

वालावलमध्ये गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचा जल्लोष! भक्ती, कला अन् सर्जनशीलतेचा अनोखा संगम

श्री गणपती मंदिर व्यवस्थापन मंडळाच्या वतीने गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन! 🙏🌺 श्री गणपती मंदिर व्यवस्थापन मंडळ, वालावल करमळवाडी, ता. कुडाळ यांच्या वतीने गणेश मूर्ती सजावट स्पर्धा २०२६ तसेच बक्षीस वितरण सोहळा व हुमसळा-वालावल येथील गणपती मंडळांचा सत्कार समारंभ आयोजित…

प्राजक्त चव्हाण यांच्या शैक्षणिक यशाला सलाम! विधी शाखेची पदवी मिळवल्याबद्दल सत्कार

कुडाळ : क. म. शि. प्र. मंडळाच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कुडाळ येथील सहाय्यक शिक्षक प्राजक्त चव्हाण यांनी मुंबई विद्यापीठाची विधी शाखेची (LL.B.) पदवी संपादन केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कुडाळ येथील व्हिक्टर डान्टस…

स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आमदार निलेश राणे यांचे आवाहन

कुडाळ : बदलत्या रोजगार क्षेत्रात कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करून युवकांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करून स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आवाहन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र…

आमदार निलेश राणेंच्या शिफारसीनुसार मोठी नियुक्ती; वेंगुर्लेकर-कांदे रुग्ण कल्याण समितीवर!

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या शिफारसीनुसार जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर व माजी नगरसेवक गौरीशंकर उर्फ राकेश कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार व जिल्हा…

🚨 सिंधुदुर्गात अंबरग्रीसची मोठी कारवाई; 2 कोटी 37 लाखांचा ‘व्हेल माशाचा उलटी’सदृश पदार्थ जप्त, 4 जण ताब्यात

रू.2 कोटी 37 लाख 30 हजार किंमतीच्या 2 किलो 373 ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) 4 आरोपीत इसमांना ताब्यात घेवून एकूण 2 कोटी 46 लाख किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलेबाबत. सदरची कारवाई मा.श्री.मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा. कु. नयोमी…

‘एक पेड़ माँ के नाम’अंतर्गत वृक्षारोपण

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली – कुडाळ : केंद्र शासनाच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान अंतर्गत न्यू लाईफ ग्रेस मिनिस्ट्रीज ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या वतीने अंतर्गत ओरोस न्यू इंग्लिश स्कूल परिसरात वृक्षारोपण उपक्रम पार पडला.स्कूलच्या परिसरात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या…

मोकाट जनावरांच्या सुरक्षेसाठी मैदानात उतरले मंदार शिरसाट; रिफ्लेक्शन पट्टे बांधून दिला सुरक्षिततेचा संदेश!

कुडाळ : रात्रीच्या अंधारात रस्त्यांवर फिरणाऱ्या किंवा बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे होणारे भीषण अपघात टाळण्यासाठी कुडाळमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘सुरक्षित कुडाळ, अपघातमुक्त कुडाळ’ या संकल्पनेअंतर्गत आज, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ९.०० वाजता सुमारे १४ मोकाट जनावरांना रेडियमचे ‘रिफ्लेक्शन…

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने ‘रक्तदान महाअभियान’; कुडाळात आयोजन

कुडाळ : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनतर्फे १७ ऑगस्ट रोजी कुडाळ येथील सिद्धिविनायक सभागृहात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून या शिबिराचे आयोजन…

गणेशोत्सवात कोकणवासीयांचा प्रवास होणार सुखकर; आमदार निलेश राणेंची ‘शिवसेना एक्सप्रेस’ भेट

कुडाळ : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाही विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या पुढाकारातून मुंबईहून कुडाळपर्यंत ‘शिवसेना एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष रेल्वेगाडी १२ सप्टेंबर २०२६, शनिवार…