तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद केंद्र शाळा नं 1 तेर्सेबांबर्डे यांच्या मार्फत आज शाळेतील विद्यार्थ्यांसोबत वसुबारस सण गाय व वासरू यांचे पूजन व चारा पुरणपोळी व फलाहार देऊन जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला
यावेळी रामचंद्र परब सरपंच, उपसरपंच माधवी कानडे उपसरपंच, सदस्य – संतोष डीचोलकर , अजय डीचोलकर, गुणाजी जाधव, भूषण बालम ग्रामविकास अधिकारी, सुभाष बाणे गो पालक, ग्रामपंचायत कर्मचारी , केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली











