
वैभववाडी : आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी, रावराणे मित्र मंडळ वैभववाडी, राजेश मो पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने ७ ऑगस्ट ला महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वैभववाडी पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान करून सहभाग नोंदवावा, असे सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.












