Category बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली सैनिक भरती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार – आ. निलेश राणे यांचे आश्वासन

*शिवापूर येथील शहीद दहा जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या रणस्तंभाचे झाले आमदार निलेश राणे यांच्याहस्ते अनावरण

ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा -पालकमंत्री नितेश राणे

सिंधदुर्गनगरी : आपल्या पाल्यांपासून दुर्लक्षित व हक्कांपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वृध्दापकाळातील आयुष्य सुखकर, आनंददायी, आरोग्यवर्धक व तणावमुक्त करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे. त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी राज्य शासनाने सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक…

मंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्गवासियांच्या सेवेसाठी संपर्क नंबर जाहीर

आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर…! सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मी नेहमीच तत्पर आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी, समस्या किंवा सूचना थेट माझ्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी 7823 8717 98 हा माझा विशेष संपर्क क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. आपली सेवा…

भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंडल अध्यक्ष निवडीमध्ये पक्षाच्या धोरणानुसार युवाशक्तीला प्राधान्य – नियुक्त्या जाहीर

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय धोरणानुसार मंडल अध्यक्ष निवडीमध्ये युवाशक्तीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. या धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चौदा मंडल अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी युवा भारतीय जनता पार्टीच्या क्रियाशील युवा कार्यकर्त्यांची मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शुक्रवार दिनांक १८ एप्रिल…

एम्.आय.टी.एम्. महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.…

दशावतार कलाकारांच्या प्रश्नावर आमदार निलेश राणे यांनी वेधले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे लक्ष

तातडीने बैठक बोलावण्याची संस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांची सूचना. कोकणची लोककला असलेल्या दशावतार नाट्य मंडळात काम करणाऱ्या कलाकारांच्या प्रश्नावर आज आमदार निलेश राणे यांनी मालवण दौऱ्यावर असलेले संस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेत दशावतार कलाकारांच्या प्रश्नासंदर्भात भेट घेऊन यांच्या…

उबाठा सेनेचे माजी तालुकाप्रमुख व लोकाधिकार समितीचे राज्याध्यक्ष ॲड.प्रसाद करंदीकर भाजपमध्ये, पोंभुर्ले सरपंच व ग्रामपंचायत सदस्य ही भाजपात

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पोंभुर्लेतील सोसायटीचे पदाधिकारीही भाजपमध्ये धालवली, पोंभुर्ले, मालपे गावांमध्ये भाजपाचे वर्चस्व लोकाधिकार समितीचे राज्याध्यक्ष व उबाठा सेनेचे माजी तालुकाप्रमुख अॅड. प्रसाद करंदीकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री व मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या…

जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न- जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे खर्च करण्याला प्राधान्य

-पालकमंत्री नितेश राणे • आर्थिक शिस्ती लावणार •अखर्चित निधी राहता कामा नये • गुणवत्तापूर्ण कामांवर भर पालकमंत्री म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी २८२ कोटी रुपयांचा नियतव्यव शासनाने मंजुर केला आहे. हा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यात येणार…