
कोंडुरेकरांचा मोबाईल नेटवर्कचा प्रश्न सुटणार! ग्रामपंचायत-बीएसएनएल करार पूर्ण, टॉवर उभारणीला सुरुवात
सावंतवाडी – ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेने बीएसएनएल बरोबर करार पूर्ण केला असून कोंडुरे येथे नव्याने मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे लवकरच मोबाईल सेवा सुरू होणार आहे.सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मुळेवाड कार्यक्षेत्रात कोंडुरे हा महसूल विभाग वेगळा असून या…








