
भराडी देवीची यात्रा ; पाहा कधी भरणार आंगणेवाडीची जत्रा
सिंधुदुर्ग: तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवसाला पावणारी अशी आख्यायिका असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक यात्रेची तारीख निश्चित झाली आहे. बुधवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली असून दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या जत्रेला उपस्थिती…




