मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक( रो-रो) सेवेला शुभेच्छा


अहिल्यानगर पोलीस त्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यात यशस्वी ठरणार का की स्वतःच अपयश सिद्ध करणार? संशयित शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्याची सूत्रांकडून मिळतेय माहिती अहिल्यानगर / प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली असून…

होडावडे येथील रहिवाशी लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर (७९) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत कुडाळकर कुटुंबीयांचे सात्वन केले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या…

भाजप प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांची मंत्री नितेश राणे यांच्या विधान भवनातील दालनात सदिच्छा भेट भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, कुडाळ मालवणचे आमदार श्री. निलेश राणे यांनी आज कॅबिनेट मंत्री मा. श्री. नितेश राणे यांच्या…

मुंबई : भाजप नेते खा.नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी बुधवारी मुंबई जूहू येथील अधिश निवासस्थानी भेट घेतली. खा. राणेंच्या प्रकृती गेले काही दिवस ठिक नव्हती. मुंबई येथे जावून सतीश सावंत यांनी खा. राणे यांची भेट…

मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे साहेब यांच्या प्रयत्नला यश आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सततचा पाठपुरवा

समाजाची संवेदनशीलता पुन्हा अधोरेखितसिंधुदुर्ग तेली समाजातील एकोप्याचे व सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण देत सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजाने कणकवली तालुक्यातील निराधार खानविलकर कुटुंबाला तात्काळ आर्थिक व मानवी आधार देत समाजातील आपुलकीची परंपरा जपली आहे.कणकवली तालुक्यातील हळकुळ खुर्द खालची तेलीवाडी येथील शरद…
सिंधुदुर्ग जिल्हा व कोकणातील वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी करत, देवगड मेडिकल फाउंडेशन येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तन्मय आठवले यांना महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या प्रतिष्ठित MOACON 2026 परिषदेत MOACON Musketeer Badge व पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.हा मानाचा…
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या कोकण विभाग उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.कोकणातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी पक्ष संघटन अधिक…

मालवण : सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यामार्फत महाड येथे झालेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील विधानसभेच्या आमदारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भेट स्वरूपात देण्यात येत आहे. याचाच…