
आ. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्गनगरीत शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा
आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक २१ रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे शिवसेना पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासहित शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार…