कोकणशाही

कोकणशाही

“रत्नागिरीच्या धर्तीवर कुडाळमध्येही आधुनिक क्रीडा संकुल; आमदार निलेश राणेंचे मोठे पाऊल”

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदयजी सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी येथे उभारण्यात येत असलेले जिल्हा क्रीडा संकुल बघण्याची इच्छा होती.येत्या काळात रत्नागिरीप्रमाणेच कुडाळमध्ये अशा प्रकारचे आधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचा आमदार निलेश राणेंचा प्रयत्न आहे.यावेळी आमदार निलेश राणे उपस्थित…

सिंधुदुर्गातील वाहनधारकांसाठी अलर्ट; ३० जूननंतर कारवाई अटळ

सिंधुदुर्गनगरी राज्यात दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे शासनाने अनिवार्य केले असून यासाठीची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत आहे.एचएसआरपी नंबर प्लेट ही विशेष सुरक्षा वैशिष्ट्यांनी युक्त असून वाहनांची अचूक ओळख…

“वीज खंडित झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई”; पालकमंत्री नितेश राणेंचा महावितरणला इशारा

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याचीगंभीर दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात वारंवार वीज खंडित होणार नाही याची यंत्रणेने चोख दक्षता घ्यावी आणि मान्सूनपूर्व…

सावंतवाडी ते मुंबई… थरारक खूनप्रकरणातील आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

डिचोली तालुक्यातील चिकणे-कुडणे येथे घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणातील संशयित सागर रमेश राऊळ (वय ३४, रा. सावंतवाडी) याला डिचोली पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने अटक केली आहे. शैला संजय घाडी (वय ५८) यांचा खून करून फरार झालेल्या सागरला मीरा भाईंदर-ठाणे परिसरातून ताब्यात…

महावितरणच्या कामामुळे कणकवलीत वाहतुकीत मोठा फेरबदल

कणकवली शहरात होणारे भूमिगत वाहिनीचे काम करायचे असल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतुकीत फेरबदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.कणकवली येथील पटवर्धन चौक…

“पिग्मी एजंटांच्या कमिशन कपातीविरोधात आमदार निलेश राणेंकडे धाव”

मालवण : पिग्मी एजंट यांना मिळणाऱ्या 3 टक्के कमिशनमध्ये कपात करून 2.50 टक्के करण्याच्या वरिष्ठ स्तरावरील आदेशामुळे हवालदिल झालेल्या पिग्मी एजंट यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली. पिग्मी एजंटांचे कमिशन पूर्ववत व्हावे या दृष्टीने न्याय मिळावा. असे निवेदन आमदार…

“गोतस्करीविरोधात सरकारचा मोठा निर्णय; पोलीस-प्रशासनाला तातडीचे आदेश”

मुंबई : वारंवार गोवंशाची तस्करी करणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि टोळ्यांवर आता ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम’ म्हणजेच ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचे कडक आदेश राज्य गृहविभागाने पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिले आहेत. यासंदर्भात एक विशेष परिपत्रक जारी करण्यात आले आहे. आगामी…

“आरोग्य समितीच्या पहिल्याच सभेत प्रशासनाची पोलखोल; रुपेश पावसकरांचा खणखणीत आवाज”

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले, ‘स्मार्ट’ एजन्सीवर कारवाईचे आदेश जिल्हा रुग्णालयातील ड्रायव्हर व सफाई कामगारांना वेळेत पगार मिळत नाही, पगार कट होतात, असा प्रश्न सदस्य रुपेश पावसकर यांनी उपस्थित केला. वैद्यकीय अधीक्षक शिल्पा नारायणकर यांनी सांगितले की, हजेरी वेळेत पाठवली जाते,…

“आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत बांदिवडेत शिवसेनेचा भगवा फडकला”

मालवण बांदिवडे गावातील उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर व विकासकामांवर विश्वास ठेवत आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जि. प. सदस्या सौ. वर्षा सांबारी, मालवण…

“विश्वासाला तडा! तारणातील ५५ लाखांचे सोने गायब”

उरण : सोने तारण ठेवून घेतलेले लाखो रुपयांचे दागिने परत न करता तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकारक उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारुती ज्वेलर्सचे मालक नथुसिंग चंदना, त्यांचे वडील भेरूनाथ चंदना आणि त्यांचे व्यावसायिक…