कोकणशाही

कोकणशाही

देवगडमध्ये बाबासाहेबांना अभिवादन – १३५ व्या जयंतीनिमित्त उत्साहाचा जल्लोष

देवगड : पंचायत समिती देवगड येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पंचायत समिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपसभापती अमोल लोके यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन…

“सिंधुदुर्ग जिल्हा बँक भरती अपडेट: निकाल वेबसाईटवर, मुलाखती १७ एप्रिलला”

📌परीक्षेचा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त📌 परीक्षेचा निकाल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदाच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत राबवण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेसाठी एकूण ५०७३ उमेदवारांनी अर्ज…

संगीताच्या आकाशातील तेजस्वी तारा अस्ताला… आशाताई भोसले यांचं निधन

आज, 12 एप्रिल रोजी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.गेली सात दशके आपल्या गाण्याने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका, सुरांची…

देवगड किल्ल्यावर ‘खासदार चषक’चा जल्लोषमय शुभारंभ! ; दयानंद पाटील यांच्या पुढाकारातून क्रिकेटचा भव्य सोहळा

देवगड : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, कोकणचे भाग्यविधाते, विद्यमान खासदार आदरणीय नारायण राणे साहेब यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा देवगड जामसंडे शहर पुरस्कृत व युवा मोर्चा अध्यक्ष दयानंद पाटील आणि G.C.C. क्रिकेट क्लब…

मिठबाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

NAB आय हॉस्पिटल, देवगड यांच्या वतीने डॉ. मयुरेश खाडीलकर यांच्या धन्वंतरी क्लिनिक, मिठबाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा एकूण ५५ रुग्णांनी लाभ घेतला.या शिबिरामध्ये रुग्णांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. डोळ्यांच्या…

भुईबावड्यात उबाठा गटाला मोठा धक्का ; उबाठाचे सुनील नारकर यांचा भाजपात प्रवेश

उबाठाकडून जि. प. निवडणुकीत नारकर यांनी भरला होता उमेदवारी अर्ज पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सुनील नारकर असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल वैभववाडी : नुकत्याच पार पडलेल्या कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उबाठा गटाचे उमेदवार सुनील नारकर यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला…

माजी मुख्यमंत्री खासदार श्री.नारायण राणे साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चातर्फे देवगड़ जामसंडे शहरातील ७५ कुटुंबाना शिधा वाटप

देवगड : माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री नारायण राव राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड-जामसंडे शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिधा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल…

देवगडमध्ये ११ एप्रिल रोजी “खासदार चषक” भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा

माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे यांच्या अमृतमहोस्तवी वाढदिवसानिमित्त देवगडमध्ये “खासदार चषक” भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चा, देवगड-जामसंडे शहर यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत स्थानिक क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंना आपली कौशल्ये…

अंधार सारा दूर झाला.. प्रकाश हा दरवळला.. जणू दीपावलीचा सण आला….

सावंतवाडीकर नागरिकांमध्ये जोरदार औत्सुक्य! भाजपा संपर्क कार्यालय आकर्षक रोषणाईने सप्तरंगात न्हाऊन निघाले! भारतीय जनता पार्टीचा स्थापनादिन उद्या सहा एप्रिल रोजी पूर्ण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. या स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालय जोरदार रोषणाईने झळाळून निघाले आहे. भाजपा…

मा. नारायणराव राणे साहेबांचे अमृत महोत्सवी वर्ष ठरणार यादगार – स्वागत समितीचे नियोजन

दिनांक १० एप्रिलला अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहोळा साजरा होणार मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांनी पुढील वर्षी साजरा होणार अमृत महोत्सवी वाढदिवस.. कोकणाचे भाग्यविधाते,माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार मा नारायणराव राणे यांचा दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी ७४ वा वाढदिवस…