हिंदू समाज्याची एक़्य संघटना आणि संस्कृती संवर्धन हे या संमेलनाचे स्वरूप आहे.घाटमाथ्यावरील हे तीन गांव हिंदू मत व्हावे अगोदर आहेतच पण आज त्यांना उजाळा मिळावा या साठी चा हा प्रयत्न आहे.हिंन्दु जनजागृती या संघटनेतुन होणारच आहे तर सर्व हिंदू म्हणून एकत्र येणार आहोत .असे या हिंदू संमेलनाचे स्वरूप आहे.मंगळवारी 12/5/2026रोजी 3वाजता श्रीराम मंदिर कडुन शोभायात्रा काढण्यात येणार आहे.श्रीराम चंद्र यांचा रथ, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा,भारतमाता,असे रथ या शोभायात्रेत सहभागी होतील . शोभायात्रेचे सांगता समारंभ श्री देवी माऊली मंदिर येथे होईल तेथे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थित डॉ.पंकज दिघे यांचे हिंदू धर्म संस्कृती संवर्धनासाठी व्याख्यान होईल व नंतर हे.भ.प.सायली गावडे यांचे सामारोप वारकरी संप्रदाय चे व्याख्यान होऊन समारोप होईल.असे आवाहन सकल हिंदू समाज याने केले आहे.












