अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीने सोहळा ठरला संस्मरणीय!

मालवण : गडहिंग्लज येथील साधना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बारदेशकर सर, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे सर, संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष अविष्कार फौंडेशन इंडियाचे श्री.संजय पवार, सौ. प्रतिमा पवार, स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते सर, श्री. झीलु गोसावी, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अविष्कार फौंडेशन.