कणकवलीत महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; पालकमंत्री नितेश राणेंची उपस्थिती

वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४८६ व्या जयंतीनिमित्त कणकवली शहरात जयंती उत्सव मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी उत्साहात साजरा केला. यावेळी उपस्थित राहून वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.