
तिलारी घाटात १०० फूट दरीत कोसळून कारचा अपघात…
गोव्याहून घरी परतणाऱ्या कर्नाटक येथील पर्यटकांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार तिलारी घाटात १०० फूट दरीत कोसळून अपघात घडला आहे, हा अपघात आज सकाळी घडला असून या अपघातात कार मधील सर्व जण जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी बेळगाव येथे हलविण्यात आले…








