यंदा पहिली पासून राज्यात ‘सीबीएसई’ चे वेळापत्रक….

मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही

विद्यार्थ्यांसाठी ‘एनसीईआरटी’च्या धर्तीवर तयार केला जाणार आहे. या नव्या बदलानुसार पहिलीच्या वर्गाची नवीन पुस्तके येत्या जूनपूर्वी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याबरोबरच ‘सीबीएसई’ केंद्रीय मंडळाच्या धर्तीवर वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, यंदा शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. ही माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.पहिलीच्याअभ्यासक्रम हा पुढील शैक्षणिक सत्र १५ जूनपासून त्यानंतर १ एप्रिलपासून सत्र सुरू करण्याचा विचार केली जात आहेत. पहिली ते बारावी पुस्तकेही यानुसार टप्प्याटप्प्याने बदलणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया पाच वर्षांत पूर्ण केली जाणार आहे. याबरोबरच राज्यात टप्प्याटप्प्याने ‘सीबीएसई’ केंद्रीय मंडळाचे वेळापत्रक लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शाळांचे भविष्यातील राज्यात धोरणानुसार,धर्तीवर नवीन शैक्षणिक ‘एनसीईआरटी’च्या असलेल्या अभ्यासक्रमा नुसारच पुस्तके तयार शैक्षणिक आवश्यक तयारीसाठी पुरेसा अवधी लागणार राज्यातील शाळांच्या परीक्षा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्र एप्रिल महिन्यात सुरू करणे शक्य होणार नाही. तसेच, काही विषयांची पुस्तके’सीबीएसई’ नुसार तयार करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. मात्र, त्यासंदर्भात आवश्यक तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी लागणार आहे. त्यामुळे ‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम राज्य मंडळ स्वीकारणार असल्याची घोषणा झाली असली, तरी ती अंशतः खरी असल्याचे उत्तरात म्हटले आहे.