
आ.निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश ;छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्र स्ट्रक्चर हलवणार…
रत्नागिरी कसबा संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्र स्ट्रक्चर अन्य ठिकाणी हलविण्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे १०० केव्हीए आणि २०० केव्हीए रोहित्रे उभी होती. मात्र त्यामुळे स्मारकाजवळ अडचण…





