Category बातम्या

कणकवलीला नवे भाजी मार्केट मिळणार? महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे निवेदन

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत निवेदन केले सादर संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : या जागेचे नगरपंचायतीकडे वर्गीकरण व्हावे, अशी मागणी करत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत निवेदन…

देवगडमध्ये कामगाराचा हृदयद्रावक अंत; काम करतानाच कोसळला

देवगड : तालुक्यातील कट्टा येथील “घाडणीचे पाणी” परिसरातील एका घरात कपाटाचे काम करीत असताना गुल्लाराम हिरालाल डोगीवालो (४५, मूळ रा. जयपूर- राजस्थान, सध्या रा. जामसंडे शिळोम) हा अचानक जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.…

कणकवली पोलिसांचा दणका! गोवा बनावटीच्या दारूसह टेम्पो जप्त

कणकवली : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ३८ लाख ४० हजार रुपयांच्या दारूसह १७ लाखाचा टेम्पो, असा एकूण ५५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नितीन रमेश तांबोसकर (वय…

🚨 भरधाव ‘कोंबडी’ वाहनांचा कहर! अपघातांचा धोका वाढला; मनसेने पोलिसांकडे केली मोठी मागणी

दोडामार्ग : चंदगड-दोडामार्ग-गोवा मार्गावर कोंबडी वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने वारंवार अपघात घडत असून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या वाहनांच्या वेगावर तातडीने नियंत्रण आणून कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दोडामार्ग पोलीस…

सिंधुदुर्ग तेली समाजाचा गुणगौरव सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान!

सिंधुदुर्ग प्रतिनिधी : श्री संजय पेटकर कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या वतीने रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मोठी दुर्घटना टळली; रुग्ण तपासणी कक्षाचे छत कोसळले!

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण तपासणी कक्षामधील छताचा काही भाग शनिवारी सायंकाळी अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्यावेळी उपस्थित असलेले रुग्ण व कर्मचारी थोडक्यात बचावल्याने मोठी दुर्घटना टळली. सुमारे पन्नास वर्षे जुनी असलेल्या या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण…

नागरिकांशी संवाद साधण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या कणकवलीत

पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमवेत स्वीकारणार निवेदनेभाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती कणकवली : राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान ते मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री…

फोंडाघाट बाजारपेठेत रस्त्यांची चाळण; ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह!

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठेत पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने व्यापारी, नागरिक तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित…

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान; वैभववाडीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन”

वैभववाडी : आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी, रावराणे मित्र मंडळ वैभववाडी, राजेश मो पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने ७ ऑगस्ट ला महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वैभववाडी पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान करून सहभाग नोंदवावा,…

मुलुंडात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन! आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेशांचा वर्षाव

मुंबई : मुंबईतील मुलुंड येथे शिवसेना मुलुंड विधानसभा आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला, आमदार निलेश राणेंनी महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आगामी वाटचाल, एस.आय.आर.…