मालवण नगरपालिका ॲक्शन मोडवर ; प्लास्टिक पिशव्या विक्रीवर धडक कारवाई

मालवण : बंदी असलेल्या प्लासिक पिशव्यांचा मोठा साठा मालवण नगरपरिषद प्रशासनाने जप्त केला आहे. रिक्षाटेम्पो सह सुमारे ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून मालवण नगरपरिषद येथे आणण्यात आल्या आहेत. रविवारी मालवण मच्छिमार्केट मासे लिलाव परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे,…


