“थरारक रेस्क्यू ऑपरेशन: विहिरीतून बिबट्याची सुटका, पुन्हा जंगलात मुक्त”

मालवण : मालवण तालुक्यातील बुधवळे मळेशेत येथे शनिवारी रात्री भक्ष्याच्या शोधात निघालेला एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली. स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली. रविवारी सकाळी बुधवळे मळेशेत येथील विहिरीत बिबट्या पडल्याचे स्थानिक ग्रामस्थ…




