कोकणशाही

कोकणशाही

नाताळसाठी नवीन वर्षाच्या काळात प्रवास होणार आनंदायी ; 20 डिसेंबरपासून धावणार स्पेशल एक्सप्रेस

मडगांव : नाताळसह नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी आग्नेय मध्यरेल्वेच्या समन्वयाने २० डिसेंबरपासून बिलापसूर-मडगांव साप्ताहिक स्पेशल धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. १४ रोजी स्पेशलचे आरक्षण खुले होणार आहे.बिलासपूर-मडगांव एक्सप्रेस स्पेशल बिलासपूरहून दर शनिवारी २० ते…

डॉ. नागवेकर हॉस्पिटल तोडफोड प्रकरणावर मोठी कारवाई

कणकवली पोलिस ठाण्यात ४० ते ५० जणांवर गुन्हे दाखल कणकवली : कासार्डे येथील युवती कस्तुरी पाताडे हिच्या मृत्युनंतर संतप्त जमावाने रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाºयांना धक्कबुकी केली होती. त्यानंतर जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. याप्रकरणी मृत युवतीच्या नातेवाईक दिलेल्या फिर्यादीनुसार दोन डॉक्टरांवर तर…

मित्रांसोबत ट्रिपल सीट बाईकवरून जाताना भीषण अपघात; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी: रत्नागिरी शहराजवळ खेडशी येथे एका भीषण अपघातात १९ वर्षीय राज सुधाकर कोत्रे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास खेडशी महालक्ष्मी मंदिरासमोर रिक्षा-टेम्पो आणि अॅक्सेस दुचाकी यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील इतर दोन युवक,…

महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? आयोगाकडून महापालिका निवडणुक घेण्याचे आदेश

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यातही महापालिकांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून पुणे महापालिकेच्या तीन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन-भूमिपूजनाचा कार्यक्रम आज, सोमवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारनंतर आचारसंहिता जाहीर…

खबरदार…! गुटखा विक्री कराल तर राज्य सरकारकडून केली जाणार ‘ही’ मोठी कारवाई

नागपूर : गुटखा, मावा, सिगारेट, सुपारी, पानमसाला व चरस, गांजाची विक्री प्रतिबंधित असून, आजही मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या माध्यमातून ड्रग्ज विक्रीही होत आहे. याप्रकरणी कारवाई झाल्यावरही आरोपी मोकाट सुटतात.त्यामुळे यासंदर्भातील कायदे अधिक कडक केले जातील. तसेच, त्यात अधिक सुधारणा करून अशाप्रकरणी…

सिंधदुर्गात झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई जाहीर आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश

सावंतवाडी : ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई जाहीर झाली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 4 कोटींची नुकसानभरपाई जाहीर झाली आहे.यात आमदार निलेश राणे यांनी जास्तीत जास्त आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचुन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्या नंतर कुडाळ तालुक्यातील…

ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांना ‘कोकण रत्न पदवी पुरस्कार’ जाहीर

युवा सक्षमीकरण, सामाजिक , शैक्षणिक आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील कार्याची दखल मालवण : स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे कोकणरत्न पदवी पुरस्कार कोकणातील विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो .यंदाचा कोकणरत्न पदवी पुरस्कार मालवण तालुक्यातील ॲड ऐश्वर्य जनार्दन…

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय कडून ‘संत सेवा’ व ज्येष्ठ वारकरी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

*२०२५ सालासाठी संत सेवा,ज्येष्ठ वारकरी व कीर्तनकार पुरस्कारांचे दिले जाणार; १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग च्या वतीने दर वर्षी दोन वारकरी ना दिल्या जाणाऱ्या’ संत सेवा पुरस्कार व जेष्ठ कीर्तनकार साठी इच्छुकांनी अर्ज…

नगरसेविका तन्वी चांदोसकर यांची देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत विविध विकासकामांची मागणी

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत तातडीने आवश्यक असलेल्या विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना मंजुरी मिळावी, यासाठी नगरसेविका तन्वी चांदोसकर यांनी नगराध्यक्षांना लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. यासंदर्भात सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन आवश्यक तो ठराव घेण्यात आला. नगरपंचायत हद्दीत प्राधान्याने हाती घेण्यात येणाऱ्या…

डॉ. तन्मय आठवले यांना ISAKOS संस्थेचे मानद सदस्यत्व

देवगड – देवगड मेडिकल फाऊंडेशनचे कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. तन्मय आठवले यांना प्रतिष्ठित International Society of Arthroscopy, Knee Surgery & Orthopaedic Sports Medicine (ISAKOS) या जागतिक दर्जाच्या संस्थेचे मानद सदस्यत्व नुकतेच प्रदान करण्यात आले. या उल्लेखनीय सन्मानाबद्दल डॉ. आठवले यांचे…