वायंगणी समुद्रकिनारी आढळला कुजलेला ‘व्हेल मासा’

वायंगणी – वेंगुर्ले, तालुक्यातील वायंगणी-कांबळीवाडी समुद्रकिनारी आज सकाळी भला मोठा व्हेल मासा कुजलेल्या अवस्थेत किनाऱ्याला लागला आहे. सुमारे ३० ते ४० फूट लांबीचा हा मासा असून त्याचा बराच भाग कुजून गेला आहे. सध्या सुरू असलेल्या वादळामुळे हा मासा वाहत वाहत…





