कोकणशाही

कोकणशाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष सन्मान

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व बैठक आज मुंबई येथे पाटकर हॉल, न्यू मरीन लाइन्स येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, राष्ट्रीय…

जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांची कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला भेट

रुग्णालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा ; रुग्णांशी साधला थेट संवाद कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला अचानकपणे भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णसेवा सुरळीत आहे की नाही, रुग्णालयाचे कामकाज कसे चालते तसेच थेट भेट देऊन…

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर भाजपकडून रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून नवी जबाबदारी

रत्नागिरी । प्रतिनिधीराज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने नवीन जबाबदारी सोपवताना रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री केले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा संघटन अधिक बळकट होण्यास चालना मिळणार आहे. भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशच्या…

सिंधुदुर्ग पतसंस्थेतर्फे कर्ज वितरण उपक्रमाला सुरुवात !

सावंतवाडी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या तथागत नागरी पतसंस्था सिंधुदुर्ग संस्थेने आपल्या समाजाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी स्थापन केलेल्या पतसंस्थेतर्फे कर्ज वितरण उपक्रमाला सुरुवात केली आहे.शनिवारी सुमारे 12 जणांना कर्ज वितरित करून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. कणकवली येथील…

जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून दिला जाईल ;पालकमंत्री नितेश राणे यांची डिजिटल साहित्य वाटप कार्यक्रमात ग्वाही.

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना रोजगार मुख आणि अत्याधुनिक शिक्षण मिळावे. यासाठी कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम आमदार निरंजन डावखरे यांनी घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सोलर पॅनल देण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. अशी ग्वाही पालकमंत्री…

लोकांची काम आपल्या हातून घडावी हा फक्त राणे साहेबांचा आशीर्वाद ;युवा नेते भाजप रघु गावकर यांचे वक्तव्य

शिरवंडे हिवाळे रोडचे खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ चालू लोकांची काम आपल्या हातून घडावी हा फक्त राणे साहेबांचा आशीर्वाद… युवा नेते भाजप रघु गावकर यांचे वक्तव्य शिरवंडे हॉस्पिटल ते हिवाळे हायस्कूल हा रोड गेली कित्येक वर्ष खराब परिस्थितीमध्ये आहे वाहनांना ये…

तिलारी घाटाचे काम सुरु , वाहतूक बंद

दोडामार्ग : प्रतिनिधी तिलारी घाट हा सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी सोमवारपासून बंद करण्यात आला आहे. जयकर पॉईंट येथे खचलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सोमवारपासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कामात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी ही वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.तिलारी…

सोशल मीडियाचा वापर सजगतेने करायला हवा ; ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी

वेंगुर्ले । प्रतिनिधी : पत्रकाराला समाजभान असेल तरच तो चांगली पत्रकारिता करु शकेल. प्रिंट मीडीयाच्या काळात “वाचकांचा पत्रव्यवहारा” पुरतेच सामान्य माणसाला व्यक्त होता येत होते मात्र तुमच्या हातातल्या मोबाइलने सोशल मीडीयाच्या माध्यमातून पत्रकारितेचा आयाम वाढवीला आहे. मात्र सोशल मीडिया चा…

अधिकाऱ्यांचा कामातील चालढकलपणा खपवून घेणार नाही ; ना.नितेश राणे यांचा इशारा…

कुडाळ : प्रतिनिधी दि ०४ पुढील आर्थिक वर्षात डिसेंबर महिन्यापर्यंत वार्षिक विकास आराखड्यातील सर्व निधी खर्च होईल, असे नियोजन करण्यात येणार असून उरलेल्या तीन महिन्यांत अधिकचा निधी शासनाकडे मागितला जाईल, असा निर्धार पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समिती…

…तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही ; खा.नारायण राणे

ओरोस, दि ०३ : – जिल्ह्यासाठीची तळमळ काय असते हे आजच्या नियोजन बैठकीच्या वेळी दिसून आले, खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार डॉ निलेश राणे यांनी जिल्हावासियांच्या सेवेसाठी अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केल्यास, मुजोरीने वागल्यास,हे काम होणार नाही असे सांगिल्यास, जनतेला…