🌾 भातशेती संकटात! पालकमंत्र्यांनी घेतला नुकसानीचा आढावा

सिंधुदुर्ग जिल्हातील पाऊस एकाकी गायब झाल्याने मळयात भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतकरी सध्या इकडून तिकडून पाणी आणून लावणी उरकत आहे. पण पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील विविध भागात जमीन सुकून भेगा पडण्याबरोबर भाताची रोपेही करपायला…







