रक्तदानातून मानवतेचा संदेश! वरळीतील शिबिराला आ. निलेश राणेंची भेट

मुंबई : गरवारे हॉल, वरळी येथे भव्य रक्तदान शिबिरास आमदार निलेश राणेंनी भेट दिली. समाजसेवा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना वरळी विभागप्रमुख श्री. दत्ता नरवणकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.यावेळी शिवसेना उपनेत्या सौ.…








