कोकणशाही

कोकणशाही

शिष्यवृत्ती परीक्षेत डॉन बोस्को हायस्कूलचे घवघवीत यश; गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक!

डॉन बॉस्को हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, ओरोस यांना पूर्व-उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी), परीक्षेत विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अत्यंत अभिमान वाटत आहे. या परीक्षेसाठी एकूण ४२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १८ विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण केली. विशेष…

कणकवलीत नवीन बीपीएचयू इमारत, उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण; मंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन

संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कणकवली येथे उभारण्यात आलेल्या नवीन बीपीएचयू इमारत, उपजिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. कणकवली येथील बीपीएचयू इमारत, उपजिल्हा रुग्णालय…

‘वेंगुर्ला गॅस सर्व्हिसेस’ एजन्सी विरोधात ग्राहकांचा एल्गार;उद्या स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाचा इशारा

घरपोच सेवा ठप्प; बुकिंग रद्द करणे,नको असलेल्या वस्तू घेण्याची शक्ती, ग्राहकांना अरेरावीची व अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप ‘वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयासमोर आमरण १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : घरपोच गॅस सेवा मिळत नाही, बुकिंग करूनही सिलिंडर…

शिवडी–लालबागच्या प्रश्नांना मिळणार तोडगा?; आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई : शिवडी–लालबाग परिसरातील नगर विकास व गृहनिर्माण विभागाच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्य सचिव – गृहनिर्माण श्री. असीमकुमार गुप्ता यांच्यासोबत मुंबई येथील एसआरए कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नागरिकांच्या विविध अडचणी व प्रश्न…

गणेशोत्सवात कोकणवासीयांचा प्रवास होणार सुखकर; आमदार निलेश राणेंची ‘शिवसेना एक्सप्रेस’ भेट

कुडाळ : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाही विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या पुढाकारातून मुंबईहून कुडाळपर्यंत ‘शिवसेना एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष रेल्वेगाडी १२ सप्टेंबर २०२६, शनिवार…

सिंधुदुर्गच्या वनप्रश्नांवर मंत्रालयात सकारात्मक बैठक; आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनविभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सिंधुदुर्गातील…

स्वातंत्र्यदिनी कुडाळात माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपणाचा ‘हरित संकल्प’; नगरसेवक मंदार शिरसाठ यांचा पुढाकार

स्वातंत्र्यदिनी कुडाळ शहरात माजी सैनिकांच्या हस्ते होणार भव्य वृक्षारोपण मोहीम; नगरसेवक मंदार शिरसाठ व शिवसेना कुडाळ शहराचा उपक्रम: कुडाळ : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुडाळ शहरामध्ये ‘एक झाड देशासाठी, एक झाड पर्यावरणासाठी’ हा सामाजिक संदेश देत भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन…

“हिम्मत असेल तर आमरण उपोषण करून दाखवा!”; बंडू हर्णेंचे संदेश पारकरांना आव्हान

संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात एस आय आर च्या प्रक्रिये बाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे न होणारे उपोषण हे निव्वळ गेले पंधरा दिवस चर्चेत राहण्याकरिताचा स्टंट होता. आज उपोषणाच्या आदल्या दिवशी संदेश पारकर हे कोणत्याही प्रकारे कोणालाही…

SIR बाबत १५ ऑगस्टला उपोषणाचा नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा निर्धार

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून आपल्या प्रश्नांना अद्याप लेखी उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे १३ ऑगस्टपर्यंत चर्चा करून प्रश्नांचे लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने  १५ ऑगस्ट…

कणकवलीत गांजा तस्करीचा पर्दाफाश; 1.798 किलो गांजासह दोघे ताब्यात!

कणकवलीत गांजाविक्रीचा डाव उधळला; 1.798 किलो गांजासह दोघे ताब्यातकणकवलीत गांजाविक्रीचा डाव उधळला; 1.798 किलो गांजासह दोघे ताब्यात संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : कणकवली पोलिसांनी गांजाची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांवर कारवाई करत 1.798 किलो गांजा आणि दोन दुचाकी असा एकूण…