नारळी पौर्णिमेचा जल्लोष! नारळांचा टणत्कार अन् बक्षिसांचा वर्षाव! मालवणात भव्य स्पर्धेची घोषणा

मालवण : नारळी पौर्णिमेच्या औचित्यावर मालवण बंदर जेटी या ठिकाणी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व संस्कृती जपण्यासाठी ‘मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण’तर्फे भव्य ‘महिला नारळ लढवणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१६ पासून सुरू झालेल्या या…








