कोकणशाही

कोकणशाही

कोकण पर्यटनाला ब्रेक; मान्सूनपूर्व समुद्र धोकादायक

तिकडे दक्षिणेकडे मान्सून केरळच्या किनाऱ्यावर आदळत असताना इकडे अरबी समुद्राचे अंतरंग खवळले आहे. रिप करंट असो की अंडर करंट असो यांचा प्रभाव वाढला आहे. गेल्या चार दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वच किनाऱ्यांवर पर्यटकांची तुडुंब गर्दी उसळली होती. यात चार पर्यटक बुडाल्याच्या…

भारतात इबोलाची एंट्री? बंगळुरूत संशयित तरुणी क्वारंटाईन

नव्या विषाणूने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. काँगो आणि युगांडामध्ये इबोला विषाणूचा उद्रेक झाला असून परिस्थिती गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. इबोला हा संसर्गजन्य रोग असून तो रक्त, उलटीद्वारे पसरतो. या व्हायरसवर अद्याप औषध किंवा लस उपलब्ध झाली नसल्याची माहिती…

बांधकाम सभापतींची कार फोडली; पोलिस चौकशीची मागणी

वैभववाडी : वैभववाडीचे बांधकाम सभापती रणजीत तावडे यांची कार अज्ञाताने फोडल्याने वैभववाडीमध्ये खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी तावडे यांनी केली आहे. वाभवे-वैभववाडी नगर पंचायतीचे बांधकाम सभापती तावडे यांच्या व्हॅगनार कारची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड…

मच्छीमारांसाठी आनंदाची बातमी! आधुनिक फिश मार्केट आणि ई-रिक्षा योजना सुरू – मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत “फिश वेंडींग ई-रिक्षा” मॉडेल राबविण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर करावा, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश…

रत्नागिरीत पाण्याचा हाहाकार; ४३ हजार नागरिक टंचाईच्या विळख्यात

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. नद्या, विहिरी, तलाव आणि लहान धरणांतील पाणीसाठे झपाट्याने कमी होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २५ मे…

देवगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरीय सन्मान! डॉ. तन्मय आठवले यांची मोठ्या पदावर नियुक्ती

देवगड मेडिकल फाऊंडेशनचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. तन्मय आठवले यांची महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या Assistant Webmaster या राज्यस्तरीय पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती आज महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नारायण कर्णे यांनी अधिकृतरीत्या जाहीर केली.महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन ही राज्यातील अस्थिरोगतज्ज्ञांची प्रतिष्ठित…

रोड रोलर गायब प्रकरणी प्रशासनाचा दणका; हलगर्जीपणा भोवला अधिकारीला

कुडाळ पंचायत समितीच्या आवारातून शासकीय रोड रोलर अचानक गायब झाल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कुडाळ बांधकाम उपविभागाच्या कनिष्ठ सहाय्यक शिल्पा वासुदेव वेंगुर्लेकर उर्फ दीक्षा दत्ताराम माळकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात…

अनेक वर्षांची मागणी पूर्ण! सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मिळणार ‘मधु दंडवते’ नाव

मुंबई : मुख्यमंत्री सचिवालयात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. यामध्ये सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या नामकरणासह शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या, मंदिर ट्रस्टला जमीन आणि नागपूर बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी शुल्क माफी यांसारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.कोकण रेल्वेचे…

मेघगर्जनेसह कोसळला पाऊस; देवगडात वातावरण गारठलं

रविवारी पहाटे साडेतीन वाजल्यानंतर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार सरींनी देवगड तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या दमदार पावसात तालुक्यात तब्बल १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या पहिल्याच पावसाने देवगड-जामसंडे शहरातील अपूर्ण, दुर्लक्षित आणि निकृष्ट दर्जाच्या…

पावसाळ्यात विजेचा धोका वाढला; महावितरणचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी पावसाळा आणि संभाव्य वादळ-वाऱ्याची परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नागरिकांना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित व सावधान राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे.पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महावितरणने कुडाळ उपविभागातील अधिकारी व लाईन…