कोकणशाही

कोकणशाही

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते जनजागृती करणाऱ्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

📍०१ मे २०२६ : पोलीस परेड ग्राउंड, सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आणि अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत ‘सामाजिक न्याय तसेच विविध विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची’ जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मोबाईल व्हॅनचे मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री…

“पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते सोशल मीडिया लॅबचे उद्घाटन : सिंधुदुर्ग पोलीस दल अधिक सज्ज”

०१ मे २०२६ : पोलीस परेड ग्राउंड, सिंधुदुर्गमहाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सिंधुदुर्ग पोलीस परेड ग्राउंड येथे सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या अत्याधुनिक सोशल मीडिया लॅबचे उद्घाटन मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत…

कर्तव्यदक्ष सेवकाचा गौरव सोहळा – भाजपाच्या वतीने रजपुत यांचा सत्कार

  वेंगुर्ला आगाराचे वाहक ज्यांनी राप महामंडळात गेली ३७ वर्ष सेवा दिली असे श्री चंद्रकांत रजपूत यांच्या सेवा निवृत्ती समारंभा वेळी त्यांना भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातर्फे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच आगार अध्यक्ष श्री…

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मालवणात मा. आमदार निलेश राणेंच्या हस्ते भव्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा

गर्जा महाराष्ट्र माझा!आज १ मे… महाराष्ट्र राज्य स्थापना दिन आणि कामगार दिनानिमित्त संपूर्ण राज्यभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथेही देशभक्तीचा आणि अभिमानाचा उत्सव साजरा करण्यात आला. मालवण तहसीलदार कार्यालयात आज सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात…

उन्हाळ्याचा कहर: जुन्नर तालुक्यात पाणीटंचाईची झळ तीव्र

नारायणगावः यंदाचा उन्हाळा अत्यंत तप्त असल्यामुळे जुन्नर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर बनू लागली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 12 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले असून, आणखी 8 गावांना टँकर सुरू करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती…

“सिंधुदुर्गनगरीत महाराष्ट्र दिनाचा जल्लोष: पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा”

सिंधुदुर्गनगरी | १ मे २०२६प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!!महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान देणाऱ्या…

“जलव्यवस्थापनातून समृद्धीकडे: सिंधुदुर्गचा आदर्श”

पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज बनली असून, जलसंपत्तीचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असले तरी पाण्याचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक आहे. प्रत्येक थेंब जपून वापरणे हीच खरी जलसंस्कृती असून…

📢 बारावी २०२६ निकाल जाहीर! २ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पहा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर,…

महामार्गावर भीषण अपघात: आईचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर

पालघरः तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगातील कारने माय-लेकांना जोरदार धडक दिल्याने आईचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट…

“ विधानपरिषदेच्या १० जागा, १० अर्ज — विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध!”

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका करताना सांगितले की, गोरगरीब, शोषित, दलित आणि दिव्यांगांसाठी शिवसेना नेहमीच पुढे…