कोकणशाही

कोकणशाही

जिल्हा परिषद इमारती आता सौरऊर्जेवर; महाप्रितसोबत सामंजस्य करार – मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी : पर्यावरणपूरक आणि ऊर्जाबचतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ‘महाप्रित’ ( महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित ) आणि जिल्हा…

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कौतुकास्पद कार्य: नवजाताला मिळाले जीवनदान

सावंतवाडी : सिंधुदुर्गातील सध्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असतानाच काल सकाळी बरागडे दाम्पत्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुत्ररत्न प्राप्त झाले होते. सिजर झाल्यामुळे बाळाच्या आईचे आरोग्य काहीसे खालावले होते परंतु नुकताच जन्मलेल्या बाळाला श्वास घेताना अडथळा निर्माण होऊ लागला त्यामुळे बाळाला तत्काळ…

पुण्यात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार; पोलिस कर्मचाऱ्याला दीड लाखांची लाच घेताना अटक

पुणे शहरात पोलिस दलातील लाचखोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अवघ्या काही दिवसांत तीन पोलिस कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकले असून, यामुळे पोलिस यंत्रणेच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ताज्या घटनेत कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील गणेश कस्पटे या पोलिस कर्मचाऱ्याला…

अंगारकी संकष्टीला गणपतीपुळे फुलले; 70 हजार भाविक, 80 लाखांची उलाढाल

रत्नागिरी : तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंगळवारीभाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. पहाटे साडेतीनपासूनच भक्तांचा महासागर लोटला आहे. काल दिवसभरात सुमारे ७० हजार भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतल्याचा अंदाज असून, या माध्यमातून परिसरात सुमारे ८० लाखांची आर्थिक उलाढाल…

संतोष तळवणेकर यांची भाजप सावंतवाडी सरचिटणीस पदी नियुक्ती; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट

सावंतवाडी : भारतीय जनता पक्ष सावंतवाडी सरचिटणीस पदी येथील सक्रिय कार्यकर्ते श्री. संतोष तळवणेकर यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शहर भाजप वर्तुळात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले…

NCMC कार्ड घोटाळा थांबवण्यासाठी एसटीची कडक भूमिका

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलतधारक प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डच्या विक्रीत गैरप्रकार करणाऱ्यांवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जर एखाद्या अधिकृत विक्रेत्याने प्रवाशांकडून कार्डसाठी जादा दर आकारला, तर…

कुडाळात १० मे रोजी राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलनाची धूम

कुडाळ : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (NEPHDO) यांच्यावतीने ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६ रविवार, १० मे रोजी कुडाळ येथे आयोजित केले आहे.या संमेलनास, राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवरील पर्यावरणप्रेमी सहभागी होणार आहेत. कुडाळ उद्यमनगर येथील जय…

पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत स्कायला अॅक्वेरियम प्रकल्पाला गती

मंत्री मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्तिथीत पनवेल मत्स्य उपकेंद्रात ‘स्कायला अॅक्वेरियम प्रकल्पबाबत मंत्रालयात बैठक पार पडली. पनवेल येथे प्रस्तावित ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा उभारण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे,…

सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

ग्रामस्थ कोटकामते, ग्रामपंचायत कोटकामते, शाळा व्यवस्थापन समिती तसेच आजी-माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. केंद्रशाळा कोटकामते नं. १ येथील आदरणीय केंद्रमुख्याध्यापक मा. श्री. मनोहर मुणगेकर सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळा दि. २ मे २०२६ रोजी सायं. ४.००…

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले

६ व ७ मे रोजी होणार पुरा येथे शिबिर कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरातील विद्यार्थ्यांसाठी उद्या ६ मे व ७ मे रोजी महायुती कार्यालय येथे मोफत दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी…