कोकणशाही

कोकणशाही

रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर; उत्साहात पदाधिकाऱ्यांचा सत्कार

सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते भाजपा युवा मोर्चा सावंतवाडी शहर कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरवजी मुळीक तसेच युवा मोर्चा शहर अध्यक्ष…

भाजपच्या बळावर कोकण विकासाला गती; प्रमोद जठार यांचा आत्मविश्वास

सावंतवाडी : प्रमोद जठार यांनी आपल्या आमदारकीचा मान भाजपच्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना समर्पित करत पुढील सहा वर्षे कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “नेत्यांच्या आशीर्वादाने जनहितार्थ काम करत सरकारचा दुवा बनून कोकणातील उरलेला बॅकलॉग भरून काढणार,” असा विश्वास त्यांनी…

आमदार निलेश राणेंच्या हस्तक्षेपाला यश; पावशीत दुभाजक उभारणी पूर्ण

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील सर्विस रोडला दुभाजक नसल्याने निर्माण झालेल्या अपघाताच्या धोक्याची गंभीर दखल घेत कुडाळ-मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार Nilesh Rane यांनी प्रशासनाला दिलेले आदेश अखेर अमलात आले आहेत. संबंधित महामार्ग प्रशासन आणि ठेकेदाराने तात्काळ हालचाल करत या…

मालवणमध्ये महसूल विभागाचे ‘समाधान शिबीर’; १५ सेवांचा एकाच ठिकाणी लाभ । Kokanshahi ।

मालवण : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार तहसील कार्यालय, मालवणमार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१) अंतर्गत मालवण नगरपालिका व मालवण महसूली मंडळ स्तरावर शुक्रवार, ८ मे रोजी सकाळी १० वा. मालवण शहरातील रघुनाथ…

मुंबई वॉटर मेट्रोचा वेग वाढला; महाराष्ट्र सागरी मंडळ आणि ‘हायक एएस’मध्ये ऐतिहासिक करार

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ (Mairtime Board) आणि नॉर्वेस्थित सागरी तंत्रज्ञान कंपनी ‘हायक एएस’ (Hyke AS) यांच्यात सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यात आली.…

होडावड्यात बैलशक्तीचा जल्लोष; ९ मे रोजी सुदृढ बैल स्पर्धा रंगणार

सावंतवाडी : गुरु नंदी स्मृतिप्रित्यर्थ सद्‌गुरू दळवी मित्रमंडळ व नीलेश दळवी आयोजित शनिवार, ९ मे रोजी होडावडा येथे दुपारी २.३० ते ६ या वेळेत सुदृढ बैल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मोठा गट प्रथम क्रमांक ११११, द्वितीय ७७७, तृतीय ५५५,…

जिल्ह्यात इंधन टंचाईचे सावट; नागरिकांचा संताप उफाळला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी भागात पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा तुटवडा भासत आहे . गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढल्याने पेट्रोल भरण्यासाठी सर्वच भागात गर्दी होत होती. त्याचा परिणाम पेट्रोलच्या उपलब्धतेवर झाला असून शहरात सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा तुटवडा असल्याचे…

आमदार निलेश राणेंचा रेवंडी दौरा; श्री सत्यनारायण महापूजेत सहभाग । Kokanshahi ।

आमदार निलेश राणेंनी मालवण तालुक्यातील रेवंडी गावामध्ये कांबळेवाडी उत्कर्ष मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजेचे दर्शन घेतले. यानिमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांत सहभागी होत आमदार निलेश राणेंनी ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी शिवसेना नेत्या श्रीमती मीनाताई कांबळी, शिवसेना जिल्हाप्रमुख…

सिंधुदुर्गात हवामानाचा अलर्ट; 7 व 8 मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून महत्त्वाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस, म्हणजेच ७ आणि ८ मे रोजी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ आणि ८ मे रोजी विजांच्या…

सांगिरडेवाडी कचरा डेपो आगीच्या विळख्यात; नागरिक संतप्त!

कुडाळ शहरातील सांगिरडेवाडी येथील कचरा डेपोला पुन्हा आग लागण्याची घटना आज संध्याकाळी घडली. याबाबतची माहिती प्रशासनास मिळताच कुडाळ नगरपंचायत आणि एमआयडीसी यांच्या अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मुख्य म्हणजे कुडाळ शहरातील कचरा गोळा करताना वेगवेगळा घेतला जातो. परंतु,…