कुडाळ शहरातील कोट्यवधींचे बॅडमिंटन कोर्ट तात्काळ खुले करा; नगरसेवक मंदार शिरसाठ यांची जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.मार्क धर्माई यांच्याकडे मागणी

कुडाळ : कुडाळ शहरातील स्थानिक खेळाडू आणि नागरिकांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट गेल्या दोन वर्षांपासून धूळ खात पडले आहे. हे कोर्ट खेळाडूंसाठी तात्काळ खुले करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी जिल्हा क्रीडा…








