सावंतवाडीत आंबेडकर जयंतीचा प्रेरणादायी उत्सव; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी – राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेच पूजन करून अभिवादन करण्यात आले. यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे सल्लागार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मंडळाचे…








