शिंदेंचा दसरा मेळाव्याच्या ठिकाणात बदल; शिवसेना दसरा मेळावा कुठे होणार जाणून घ्या
शिवसेनेतील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या विचाराने चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली होती. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद…



