भांडुप कोकणनगर येथे शिवसेना भांडुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “हिंदुहृदयसम्राट चषक २०२६” टेनिस क्रिकेट स्पर्धेला आ. निलेश राणेंनी
सदिच्छा भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री श्री. संजयजी शिरसाट साहेब, भांडुपचे आमदार श्री. अशोकजी पाटील, माजी आमदार श्री. श्यामजी सावंत, नगरसेवक श्री. उमेश माने, श्री. राजा गायकवाड, श्री. संजय धुरत, ज्येष्ठ समाजसेवक श्री. बाळकृष्ण बने यांच्यासह अनेक ज्येष्ठ शिवसैनिक व क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












