भरदिवसा सावंतवाडीत चाकू हल्ला…

सावंतवाडी, दि.२४:

किरकोळ कारणातून सावंतवाडीत चाकू हल्ला झाला आहे. यात एक तरूण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज मॅगो १ हॉटेल परिसरात सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान दोन्ही युवकांनी पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी प्रक्रिया सुरू आहे.