कुडाळ येथील भारतीय स्टेट बँक येथे पैशाची बॅग लुटणाऱ्या तरुणाला जमावाने पकडले असल्याची बातमी हाती येत आहे. एका इसमावर चाकूने हल्ला झाल्याचे देखील सूत्रांकडून समजतं आहे. या घटनेने कुडाळ मध्ये खळबळ उडाली असून याबाबतच तपास झाल्यावर अधिकची माहिती समोर येईल.












