जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांमध्ये चर्चेत असणारी अकॅडमी म्हणजे महेंद्रा अकॅडमी आणि वारंवार ह्या अकॅडमीच्या रिजल्ट मधून हे दिसून देखील आले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा संयुक्त गट-ब परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे आणि यामध्ये एकाच वेळी महेंद्रा अकॅडमीच्या सिद्धेश चव्हाण , म्हापण येथील रहिवासी आणि सानिका गावकर देवगड येथील रहिवासी आहेत यांची महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक पदी निवड झालेली आहे.

2 घे विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत आणि त्यांच्या या यशाबद्दल सर्व ठिकाणाहून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. महेंद्रा अकॅडमीच्या तर्फे खूप खूप अभिनंदन.












