

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ॲड. मा. श्री. अमितजी जामसंडेकर यांची मा. मुंबई हायकोर्ट येथे सन्मा. न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल प्रविणा कडू आणि जिल्हाध्यक्ष प्रा. हरीभाऊ भिसे यांच्या हस्ते व इंटरनॅशनल ह्यूमन राइट्सच्या वतीने तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व देवगड तालुका कार्यकारिणीने देवगड येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांची भेट घेऊन शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. प्रविणा कडू मॅडम, जिल्हाध्यक्ष प्रा. हरीभाऊ भिसे, कार्याध्यक्ष सुनील मेस्त्री महिला जिल्हाध्यक्ष सौ. सुरेखा भिसे, उपाध्यक्ष श्री. दयानंद तेली,उपाध्यक्ष श्री. राजन भोसले, उपाध्यक्ष श्री. रंजन चव्हाण, सीनियर सिटीजन सेक्रेटरी सौ. रिमा भोसले , श्रीमती दीपिका मेस्त्री, सौ. पूजा जाधव, सौ. स्नेहल मेस्त्री, सौ. दीपाली मेस्त्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच देवगड येथील आदी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. कोकणशाही देवगड