देवगड मेडिकल फाउंडेशन तर्फे मोफत वैद्यकीय शिबिर…

मोफत वैद्यकीय शिबिर –

तारीख: रविवार, ९ मार्च २०२५

वेळ: सकाळी ९:०० ते १२:३०

स्थळ: देवगड मेडिकल फाउंडेशन, SBI समोर, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, ४१६६१३

विशेष सुविधा: मोफत वैद्यकीय तपासणी : प्रसिद्ध फिजिशियन डॉ. जी.टी. राणे , मोफत अस्थिरोग तपासणी : ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. तन्मय आठवले मोफत नेत्र तपासणी : NAB आय हॉस्पिटल, देवगड.मोफत तपासण्या (सर्व रुग्णांसाठी): बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट (BMD)पल्मोनरी फंक्शन टेस्ट (PFT)ECGLipid ProfileHbA1CFBGPPGFIB 4 ScoreApolipoprotein Bविशेष सूट (नेत्र शास्त्रासाठी):आवश्यकतेनुसार चष्मा: ३०% सूटआवश्यकतेनुसार मोतीबिंदू शस्त्रक्रिया: २०% सूटया अद्वितीय शिबीराचा लाभ घेण्यासाठी सर्व रुग्णांना विनंती. डायबेटीस, ब्लड प्रेशर, व इतर ह्रदयाचे आजार असलेल्या पेशंट साठी सुवर्णसंधी. अँजियोग्राफी व अँजियोप्लास्टी आवश्यक असल्यास विशेष सुट!!!अधिक माहितीसाठी व पूर्व नाव नोंदणी साठी संपर्क: ७३८२८२१००० / ७३८२८२२०००देवगड मेडिकल फाउंडेशन१०००+ शिबिरे पार पाडलेली संस्था, जी भविष्यात आणखी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यास तत्पर आहे.