
आ. विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून राज्यभरात जाहीर निषेध…
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात…






